महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते सचिन उगलेंच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना फॉर्म वाटप

बोदवड (सतीश बाविस्कर) बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन उगले यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना बोदवड शहरात फॉर्म वाटप करण्यात आले.

कोळी महासंघाचे बोदवड तालुका अध्यक्ष सुरेश कोळी, हिंदू एकता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल देवकर, थर्ड आयचे संपादक नंदलाल पठ्ठे, संजय भाऊ कोळी, सतीश बाविस्कर, यांच्या हस्ते बोदवड शहरात नगरपंचायत व ग्रामीण ग्रामपंचायत भागातील दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी मिळावा, याबाबत त्यांना मोफत फार्म देण्यात आले. उपस्थित असलेले लाभार्थी विष्णू सपकाळ, सुरेश भोबे पारूबाई, बडगुजर, मनोज शर्मा, संजू कोळी, व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे