चोपडा
उधना सुरत येथे शिवाजी महाराज जयंतनिमित्त विनम्र अभिवादन
चोपडा (सिद्धार्थ बाविस्कर) शिवजन्मोत्सवा निमित्ताने उधना सुरत सार्वजनिक कार्यालय सकाळी ११ वाजेला अत्यंत नियोजनबद्ध विविध कार्यक्रम राबविण्यात आला.त्यासाठी सर्व शिवप्रेमी बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
शिवजंयती निमित्ताने उधना येथील समाजसेवक गौतम ढीवरे यांनी पुष्पहार अर्पण केला व भावराव ढीवरे, संजय ढीवरे, सुगन बाविस्कर, दीपक ढीवरे, संदीप मोरे, विनायक ढीवरे, समाधान पाटिल, योगेश पाटील यांनी अभिवादन केले. तसेच सर्व ग्रामस्थ व क्रमचारी वर्ग उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले.