राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते कायगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
सिल्लोड (विवेक महाजन) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर आज कायगाव ता. सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून उपस्थित शिवभक्तांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे यांच्यासह शिवसेना विभाग प्रमुख विस्वास दाभाडे , सरपंच पाडुरंग जैवळ , शिव जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी विशाल जैवळ, बाबासाहेब खरात , आमोल श्रीखंडे, गणेश खरात, ज्ञानेस्वर भोकरे , शेख अशुबाबा, ज्ञानेश्वर दाभाडे, धनंजय फुलसुंदर , कृष्णा सरोदे , आमोल दाभाडे , सागर दगडघाटे , आमोल श्रीखंडे , ग्रामपंचायत सदस्य बबनराव दाभाडे , राजेद्र खरात , भाऊसाहेब जैवळ , अमोल खेत्रे ,गजानन जैवळ, चेअमन विठ्ठल जैवळ , बाबासाहेब जैवळ , भाउसाहेब भोकरे , बबलु दाभाडे , विशाल जैवळ , संदिप दाभाडे , सिताराम जैवळ , प्रल्हाद दाभाडे , गोपाल दाभाडे , ज्ञानेश्वर फुलसुंदर , दिनेश दाभाडे , ज्ञानेश्वर अन्नपुर्ने , विष्णु जैवळ , साहेबराव जैवळ, किसन थोरात, सखाराम फुलसुंदर, संजय वाघ ,अंकुश श्रीखंडे , अंकुश साळुके , गणेश भोकरे , धनंजय जैवळ , हाबिब शहा ,रमेश भोकरे , विनायक फुलसुंदर , गणेश जैवळ , गजानन फुलसुंदर , अंबादास दाभाडे ,अजिक्य खोडके अदिची उपस्थीती होती .