गावकरीच्यां एक जुट्टी च्या विजय
मालपुर (गोपाल कोळी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारण्यात आलेल्या पुतळ्याला धनुर कापडणे ता.जि.धुळे पोलीस प्रशासनाच्या विरोध होता. त्यांच्या म्हणण्यानुसार अनधिकृत आहे.
कारवाई करण्यात आलेल्या पोलीसांच्या ताफ्याच्या विरोधात गावकरी पंच क्रोशीतील सर्व १८ पगड जातीच्यां लोकांनी एकजुट होत पुतळा काडु देणार नाही, अशी भूमिका घेतली ह्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ह्या प्रकरणाची गावकऱ्यांन मार्फेत माहिती मिळताच तालुक्याचे आमदार कुणाल बाबा पाटील, मनोज मोरे, जिल्हाध्यक्ष मराठा क्रांती मोर्चा धुळे किरण भैय्या पाटील जिल्हा परिषद सदस्य धुळे, या ठिकाणी पोहचले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांशी फोन वर चर्चा केली. त्या नुसार पुतळ्या संबधी पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल जमलेल्या शिवप्रेमी नागरिकांनी शांतता राखत पुतळा निघणार नाही याची शाश्वती मिळाली. त्यावरुन गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले यावरुन नागरिकांनी समाधान व्यक्त केले.



