महाराष्ट्र
धुळ्यात बजरंग दलचे आंदोलन
धुळे (करण ठाकरे) कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शालेचे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते 26 वर्षीय तरुणाची कुनटकातील शिमोगा शहरात जिहादी विचारधारेचे लोकांकडुन चाकू ओसफुन कर हत्या केली गेली त्याच्या निषेधार्थ सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच हिंदू बांधवांना विनंती की आपण सर्वांनी हर्षाला न्याय मिळवून देण्यासाठी व त्याच्या मारेकरीना त्वरीत अटक करून फाशी द्यावी तसेच या प्रकरणात सहभागी असणाऱ्या पी एफ आयु, सी एफ् आय, एस. डी. पी आयु या संघटनांवर बंदी आणावी या मागण्यांसाठी उद्या धुळे शहरात आंदोलन होणार आहे. तरी सदर आंदोल आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आहे असे आवाहन विश्व हिंदू परिषद्, बजरंग दल धुळे च्या वतीने करण्यात येत आहे.