महाराष्ट्र

सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते आरोग्यवर्धिनी जि.प. शाळेत राणितंबोलीमध्ये पल्स पोलिओ मोहीमचे उदघाटन

धारणी (पंकज मालवीय) धारणी तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत राणितंबोली येथे आरोग्य वर्धिनी जि.प. शाळेत राणितंबोलीमध्ये आज पल्स पोलिओ मोहीम चे उदघाटन सकाळी 8 वाजता राणितंबोली ग्रामपंचायतचे सरपंच बुलाई सावलकर व उपसरपंच पंकज मालवीय यांच्या हस्ते करण्यात आले आणि सदर मोहिमेची सुरवात करण्यात आली.

सदर मोहिमेचा गावातील बालक लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. सदर मोहीम यशस्वी करण्याकरिता गावातील ग्राम. पंचायत सदस्य हिरूबाई भार्वे, भारती भिलावेकर, आरोग्य सेविका जाभेकर, आशासेविका बबिता पाटणकर, सरीता जांबेकर, मणिराम कास्देकर, इत्यादी नागरिक उपस्थित राहुन सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे