महाराष्ट्र
गोळवाडीच्या आशा मगर यांनी गावामध्ये सांगितली पोलिओ डोसची माहिती
वैजापूर (प्रतिनिधी) गोळवाडीमध्ये शून्य ते पाच वयोगटातील मुलांना डोस देण्यात येणार डोस म्हणजे दोन थेंब प्रत्येक वेळी प्लस पोलिओ वर विजय दरवेळी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आपल्या घरी योजनेचे ते 5 वयोगटातील मुलांना डोस द्या ही माहिती सांगितली व सकाळी अंगणवाडी शिक्षिका पद्मावती पंढरीनाथ वाघचौरे, आशा ताई, शोभा मगर, मदतनीस जनाबाई वाकचौरे गावातील सरपंच संदीप मगर यांनी पहिला डोस मुलांना स्वतःच्या हाताने दिला. त्यावेळेस गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे व अनिल पगार हे उपस्थित होते.