आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
मालपुर येथे पल्स पोलिओ लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालपुर ता.शिंदखेडा (प्रभाकर आडगाळे) येथे आज शुन्य ते पाच वर्षवयोगटातील बालकांना पल्स लसिकरण मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्राने गावात गाडी फिरवुन दवंडी दिली तर आशासेविकांच्या सहकार्याने प्रत्येक भागात बुथ निर्माण केले असुन मदतनिसहांस पल्स पोलिओ मोठ्या प्रचंड प्रतिसाथ मिळत आहे.
बुथ क्रमांक७ हा मालपुर ग्रामपंचायत मध्ये मनिषा भालेराव व मदतणीस कल्पना माळी, बच्छाव यांनी सहकार्यकरुन घरोघरी जावुन बालकांना लसीकरण करुन घ्या अशी विनंती केली व त्यांना पालकांनी स्वता पुढाकार घेवुनमुलांचे लसीकरण केल्याचे दिसुन येत आहेत. बारा वाजे पर्यत ७० %लसीकरण झाल्याचे सौ.मनिषा भालेराव यांनी आमच्या मालपूर प्रतिनिधीशीबोलतांना सांगातले. आम्ही पाच वाजेपर्यंतअखंड सेवा पुरवणार आहोत.



