महाराष्ट्र
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे बालदिन साजरा
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन , तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर ता.सोयगांव जि.औरंगाबाद येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जयंती बालदिन उत्साहात साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून बालकांचे स्वागत कलण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक ,पालक यांच्या सह शाळेचे सहशिक्षक प्रभाकर बिर्हारे,आसिफ देशमुख उपस्थित होते.