महाराष्ट्र
पाथरपूर इथे आदिवासी नृत्य व क्रिकेट सामना कार्यक्रमाचे उदघाटन
अमरावती (महेंद्रसिंग पवार) धारणी तालुक्यातील पाथरपूर येथील महाशिवरात्री यात्रा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी नृत्याच्या व क्रिकेट सामना कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरालाल मावस्कर व माजी आमदार प्रभूदास भिलावेकर यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेता सुभाषजी गुप्ता, रामदासजी नालमवार, मानिषकुमार पांडेय, भटक्या जाती धारणी ता. अध्यक्ष धोंडीबा मुंडे, महामंत्री सुनिल लखपती, सचिव तुलसिराम बेठेकर, सुंदरलालजी यादव, राजेंद्र बांगरे, मन्नालाल दारसिंबे, तिलक पटेल, महेंद्र धांडे, मनोज धांडे, उपसरपंच श्रिराम भिलावेकर, रामकिसन डीलर, तारासिंग जांबेकर व इत्यादी नेता व गावकरी, क्रिकेट प्रेमी आदिवासी नृत्यप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.