जळगाव जिल्हा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भिममोहत्सव चषक 2022
मुक्ताईनगर (सचिन झनके) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती मुक्ताईनगर येथे भीम महोत्सव 2022 चे आयोजन दिनांक 9 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत केले आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर येथे तालुकास्तरीय ही स्पर्धा होत आहे.
मुक्ताईनगर येथे तालुकासप्रथम पारितोषिक- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांच्याकडून रोख रक्कम 11000. द्वितीय पारितोषिक- अॅड कुणाल एस गवळी यांच्याकडून रोख रक्कम 7000 रुपये. तृतीय पारितोषिक- बुद्धदीप सेवाभावी सोसायटी यांच्याकडून ट्रॉफी वाजे समाज कल्याण सभापती जयपाल भाऊ बोदडे पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे, नंदू हिरोडे, विश्वनाथ बोदडे, विक्रम हिरोडे, एडवोकेट एस. एस तायडे, रॉकेट विशाल धुंडले, किरण तायडे, पो. रवींद्र मेढे यांचे विशेष सहकार्य लाभले.