महाराष्ट्र
लसीकरण मोहिमेत हेल्पएज इंडियाचे मास्क व पाणी वाटप
नाशिक (मनोज साठे) नाशिकमध्ये पंधरा वर्षा वरील सर्वांचे लसीकरण मोहीम यशस्वी सुरु आहे. याला प्रोत्साहन म्हणून हेल्पएज इंडिया या संस्थेकडून ईएसआयसी हॉस्पिटल मध्ये मास्क, फ्रूटी, पाणी बॉटल, यांचे वाटप करण्यात आले. सदरील उपक्रम हा प्रकाश बोरगावकर डायरेक्ट हेलपेज इंडिया महाराष्ट्र व गोवा, व्ह्यालेरियन पैस जॉइंट डायरेक्टर हेल्पपेज इंडिया महाराष्ट्र व गोवा, स्नेहल हल्प्पट्टी सिनियर कॉर्डीनेटर , नाशिक MHU चे सामाजिक संरक्षण अधिकारी स्वप्नील जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे.



