महाराष्ट्र
किड्स केअर स्कूल धारणी येथे सावित्रीबाई फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी
धारणी (योगेंद्र कासदेकर) किड्स केअर स्कूल स्कूल धारणी येथे सावित्रीबाई फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यत आली. कार्यक्रमात वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व प्रियंका, समीर, नागले, शेकार व तसेच सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.