महाराष्ट्रराजकीय
वैजापूर येथील शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
वैजापूर (अशोक पवार) क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरातील वैजापूरच्या नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वैजापूर शहराच्या नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी महिला कार्यकर्ते अनिता तांबे, जय श्री राजपूत जयमलाताई वाघ, नगरसेविका व सर्व भारतीय जनता पार्टी महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.