महाराष्ट्र

मालपुर जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन सप्ताह उत्साहात साजरा

मालपुर (गोपाल कोळी) मालपुर जिल्हा परिषद मराठी शाळा नं १ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा व संगित खुर्ची, लिंबु चमचा कार्यक्रम घेण्यात आले होते व विजेता महिलांना बक्षीस वितरण व वृक्ष रोपण करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून महाविर सिंह रावल, चंद्रकला ताई पाटील (जिल्हा परिषद सदस्या), मच्छिंद्र शिंदे प्रथम लोकनियुक्त सरपंच मालपुर‌, संतोष भावराव चव्हाण उपसरपंच, डॉ.राजश्री राजपुत (प्राथमिक आरोग्य केंद्र मालपुर) व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. राजेंद्र चैधरी मुख्यध्यापक, संजय बैसाणे उपमुख्यध्याक, नागरे, वंदना साम्रुदे, वैशाली चव्हाण, मोनाली बाविस्कर, व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे