स्वो.वि.सं. दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मालपुर येथे इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ
मालपुर (गोपाल कोळी) दादासाहेब रावल हायस्कूल मालपुर येथे इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ घेण्यात आला. इ.10 वी तील विविध विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त व्यक्त केले. त्यात त्यांनी दादासाहेब रावल ही अत्यंत चांगली सुव्यवस्थापन चांगले अध्यापक शिक्षक वृंद सर्व सोयी होत्या. इंग्लिश मिडीअम शाळेपेक्षा दादासाहेब रावल हायस्कूल मध्ये सर्व काही व्यवस्थित आहे, असे मनोगतातून विद्यार्थ्यांनी सांगितले.
तसेच शाळेतील शिक्षकांनी दोन शब्द विद्यार्थ्यांना भावी आयुष्याचा शुभेच्छा दिल्या शेवटी मुख्यध्यापक व्हि.डी.कागणे यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेला जातांना योग्य काळजी कशी घ्यावी पुढे उच्च शिक्षणा संबधी माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष. प्राचार्य व्हि.डी. कागणे, प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक आर. बी.सुर्यवंशी, आर.बी. सुर्यवंशी, काटे, श्रावगे, एस.पी.भावसार, भावे, आर.एस.गिरासे, एस.एफ.ठाकरेआदी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन आर.व्हि. काटे, आर.एस. गिरासे उपशिक्षक यांनी सुत्रसंचालन केले होते.