मालपुर येथे दादासाहेब रावल हायस्कूल येथे बी.एड. प्रशिक्षण शिबीर आयोजित
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर येथे स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल येथे बी.एड. चे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले व निरोप समारंभ क्रार्यकम आयोजित करण्यात आला होता. व कार्यक्रम यशस्वी पार पडला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक युवराज आण्णा खैरणार होते. आंतरवासीय बी.एड. चे शिक्षक यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेऊन विद्यार्थी व शिक्षक यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. ३ महिनांनसाठी आलेले ट्रेनिंग शिक्षक यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी यांनी सुध्दा आपले चांगले मनोगत व्यक्त केले.
मनोगतातून आपल्या छोट्याशा आंतरवासीय शिक्षक बनंन खुप सोपं गोष्ट नाही. त्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. पुण्यात बिडे वाडित सावीत्रीबाई फुले यांनी महिलांनासाठी पहिली शाळा खुले केले. त्या टाईमाला सुध्दा सावित्रीबाई यांना खुप त्रास सहन करावा लागला. तरी सावित्रीबाई यांनी आपले काम पुढे चालू ठेवले. व शाळेमार्फेत निंबध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा उपक्रम घेण्यात आला होता व बक्षीस वितरण क्रार्यकम झाला. तरी सुभाष ठाकरे, राजेंद्र लिंगायत, बी.आर. पाटील, सोनवणे, के.डी.पवार, चव्हाण, आर.आर.राजपुत, व सर्व शिक्षक स्टाॅप उपस्थित होते व सुत्रसंचालन ठाकरे यांनी केले.