जळगाव जिल्हामहाराष्ट्र
रस्ते व गटारी होण्यासाठी हरिविठ्ठल नगर येथील नगर सेवक संतोष आप्पा पाटील यांना निवेदन.
दिनांक:२२ जुलै २०२२ जळगांव प्रतिनिधि हरिविठ्ठल नगर महादेव मंदिर व धनगर वाडा परिसरात हरिविठ्ठल नगर महादेव मंदिर व धनगर वाडा परिसरात रस्ते व गटारी होण्यासाठी हरिविठ्ठल नगर येथील नगर सेवक मा. संतोष आप्पा पाटील यांना निवेदन दिले निवेदन देताना सामाजिक कार्येकर्ते लक्ष्मण धनगर,पत्रकार खंडू महाले, समाधान कोळी, भगवान मराठे, सामाजिक कार्येकर्ते नीताबाई सांगोळे, कलाबाई भोई, मंजूबाई कोळी, सरलाबाई महाजन, आशाबाई महाजन,मंगलाबाई येवतकर, दुर्गाबाई कोळी, इतर नागरिक उपस्थित होते दिले निवेदन देताना सामाजिक कार्येकर्ते लक्ष्मण धनगर,पत्रकार खंडू महाले, समाधान कोळी, भगवान मराठे, सामाजिक कार्येकर्ते नीताबाई सांगोळे, कलाबाई भोई, मंजूबाई कोळी, सरलाबाई महाजन, आशाबाई महाजन,मंगलाबाई येवतकर, दुर्गाबाई कोळी, इतर नागरिक उपस्थित होते