फडणवीसांना नोटीस बजावून पोलिस स्थाकात बोलविले ; अघाडी सरकारचा भाजपाच्या वतीने निषेध नोटीसाची केली होळी
भुसावळ (अखिलेश धिमान) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनला बोलविले प्रकरणी यांचे पडसाद महाराष्ट्र राज्य भरत पडल्याने आज रोजी भुसावळ शहरातील गांधी पुतळ्याजवळ भाजपा कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारचा निषेध करीत नोटीस होळी केली.

सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या भ्रष्टाचार दररोज उघडकीस आणणार्या आमचे नेते देवेंद्र फडवणीस यांना बिना अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी दररोज या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारचे भ्रष्टाचार उघडकीस आणीत आहे आणि यामुळे यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे दिले आहेत. त्या पुराव्याची सत्यता न पडताळता त्यांच्यावर कारवाई न करता त्यांनी उलटपक्षी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना नोटीस देऊन पोलिस स्टेशनमध्ये बोलावले होते. परंतु, या सर्व गोष्टींचा निषेध करण्यात आला. या भ्रष्टाचारी सरकार आला आमचे नेत्यांचा भ्रष्टाचार कडून करू देणार नाही असा सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये भ्रष्टाचार सरकारी जास्त दिवस टिकणार नाही व जनता हे टिकू देणार नाही या गोष्टीचा निषेध म्हणून महाराष्ट्र शासनाने नेत्यांना नोटीस दिली आहे. या नोटीसची भुसावळ शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी होळी केली. सदर प्रसंगी नगरसेवक युवराज लोणारीसह मोठी संकेत कार्यकर्ते उपस्थित होते. अशा दबावाला जमानत नसून बळी पडणार नसल्याचे माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी दिली.



