महाराष्ट्र
डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप
रोहणा (राजेंद्र मुंडे) प्राथमिक आरोग्य केंद्र रोहणा येथे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष अंबादास पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सर्कल प्रमुख मोहन खताळ, तालुका सरचिटणीस रशीद शहा, डॉक्टर संगीता इंगळे, डॉक्टर उंबरहडे व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. बूथ प्रमुख रमेश देशमुख, बंडू रोठे, किसन बागवान उस्मान शहा आदी उपस्थित होते