महाराष्ट्रराजकीय
बांबरुड येथे शिवसेना प्रवेश सोहळा
भडगाव (सतिष पाटील) आज तालुक्यातील बांबरुड येथे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर विश्वास ठेवून आप्पासाहेब यांच्या उपस्थितीत राजेंद्र लालचंद परदेशी, गोंडगाव गावाचे माजी सरपंच डि.के.पाटील, घुसर्डीचे भिमराव नाना, गोंडगावचे माजी सरपंच त्रंबक सदाशिव पाटील, माजी सभापती अशोक भिवसन पाटील, नेहरू विश्राम पवार, धर्मराज जंगलु पाटील, कैलास महारु पाटील, गोविंदा सुकदेव पाटील, जयवंत पाटील, जगदीश सुर्यवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.