महाराष्ट्रराजकीय
समाजकार्यात नेहमीप्रमाणे मनसे डोंबिवलीच अग्रेसर
‘डोंबिवलीच्या मनसैनिक शिलेदारांचा गौरव !'
डोंबिवली (प्रतिनिधी) लोकमत आयोजित, कल्याण-डोंबिवली गौरव, २०२२ ह्या कार्यक्रमात प्रकाश भोईर, राजन मराठे, प्रल्हाद म्हात्रे, पूजा पाटील व दिनेश पाटील ह्या मनसैनिक शिलेदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ह्यावर्षीचा ‘कल्याण-डोंबिवली गौरव २०२२’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.