मनसे जिल्हा संघटक तथा क.डों.म.पा. माजी शिक्षण समिती सदस्य श्री. राहुल सुनिल कामत यांच्या मातोश्री श्रीमती वैशाली सुनिल कामत (७२) यांचे आज मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९.३० वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या आत्म्यांस चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
अंतयात्रा राहत्या घरून (प्रयागराज सोसायटी,चित्तरंजन दास पथ, पॅरिस ब्युटीपार्लर समोर, रामनगर डोंबिवली पूर्व) उद्या बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता निघेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली !!!