महाराष्ट्र

बोराखेडी ग्रामपंचायत अंतर्गत चालु असलेले ढाप्याच्या कामात लाखोंचा भ्रष्ट्राचार

अमरावती (मिलींद बोदडे) मोताळा पंचायत समितीअंतर्गत येणार्या बोराखेडी ग्रामपंचायतमध्ये चालु असलेले पंधरा वित्त आयोगातुन चालु असलेले काम ढाप्याचे काम हे अतिषय निकृष्ठ दर्जाचे चालु असुन ग्रामसेवक व शाखा अभियंता यांचे या ठेकेदार लोकांवर कुठलेही निर्बंध नाही म्हणून ठेकेदार व पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी आर्थीक व्यहारापोटी आपली मनमानी कारभार चालवत आहे हे काम करत असतांना अंदाजपत्रका नुसार करण्यात आले पाहीजे. पण जर असे भ्रष्ट्र अ़धिकारी व पदाधिकारी शासनाच्या कुठल्याही नियमाचे पालन न करता शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवुन शासनाच्या पैशाचा अपहार करतात. या ग्रामपंचायत अंतर्गत चालु असलेल्या कामाची उच्च स्तरीय शासन समिती बसवुन चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करण्यात यावी व चौकशी होईपर्यंत या कामाचे बिल काढण्यात येवु नये चौकशी होउन देषीवर कार्यवाही करण्यात येईल का ?, असा प्रश्न बोराखेडी येथील नागरीकांना पडला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे