महाराष्ट्र
दरखेडा येथे पारंपारिक होळी सरपंच वैशाली पवार कुटुंबातील व ग्रामपंचायत सदस्यांनी केली साजरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा येथे पवार कुटुंबातील सदस्यांनी काल संध्याकाळी होळी विधिवत पुजा करुन पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
सात वाजता होळी चा कार्यक्रम जोरदार झाला. होळीची रामू महाराज यांनी पुजा अर्चना केली पांच जोडपे सोबत होळीची पुजा केली व अग्निदहन सरपंच वैशाली गणेश पवार व गणेश गंगाराम पवार उप सरपंच पुष्पा नितिन पवार व नितिन शांतिलाल पवार व अनिल दिनकर पवार व सुनिता अनिल पवार, निशा अनिल पवार अनिल देवमन पवार, भटू पंढरीनाथ बोरसे, योगिता भटू बोरसे व पोलिस पाटील राहुल रामराव पाटील असे यांनी पुजा करून होळीचा सण साजरा केला व या सणात दरखेडा गावातिल ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.