महाराष्ट्र
बोरसर आरोग्य केंद्र कोविड लसीकरण केंद्रावर ग्रामविकास अधिकारी, तलाठी व सरपंच सदस्यांनी डॉ. डुकरेंची घेतली भेट !
वैजापूर (प्रतिनिधी) बोरसर आरोग्य केंद्र कोविड लसीकरण केंद्रावर ग्रामविकास अधिकारी सजय गोरे तलाठी व सरपंच सदस्यांनी डॉ. डुकरे यांची भेट घेतली. यावेळी ग्रामसेवक संजय गोरे, तलाठी काळे आपा व सरपंच समिंद्राबाई आंबीलके सदस्य अण्णासाहेब पवार, ग्राम स्वच्छता पाणीपुरवठा सदस्य अशोक पवार व गावातील नागरिक उपस्थित होते.