चोपडा
सनपुले येथील माजी सरपंच प्रेमलाल पाटील यांचे निधन
सनपुले ता. चोपडा (प्रतिनिधी) माजी सरपंच प्रेमलाल सोगराम पाटील (वय ६१) यांचे आज दि ४ मार्च २०२२ रोजी रात्री १२.३० हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते प्रगतशील शेतकरी प्रताप सोगराम पाटील व गुलाब सोगरम पाटील यांचे ते भाऊ होते आणि महेंद्र प्रेमलाल पाटील यांचे वडील होते.