महाराष्ट्र
धुळे जिल्ह्यातील आण्णासाहेब चुडामण पाटील माध्यमिक विद्यालय धाडरे धाडरी येथे शिक्षण अधिका-यांची भेट
धुळे (प्रतिनिधी) माध्यमिक विद्यालय धाडरे येथे आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी रणदिवे पी झेड साहेब व बापु साहेब जितेंद्र झाल्टे साहेब केंद्र प्रमुख यांनी भेट देवुन पटनोदंणी करुन शालेय कामकाजा ची प्रत्येक्ष पाहणी करुन विशेष मार्गदर्शन केले.
प्रत्येक्ष वर्गा वर जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. इंग्रजी विषय सोपा करुन स्व:ता शिकवला तसेच साहेबांच्या हस्ते शाळेत नविन संगणकाचे उदघाटन झाले. या वेळी मुख्याद्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते शालेय परीसर विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच भौगोलिक सुविधां बद्दल समाधान व्यक्त केले.



