जळगाव जिल्हा

भुसावळात मारीमाता बारागाड्या उत्सव साजरा

भुसावळ (ओमशंकर रायकवार) येथे स्व. शंकर चिमण पाटील यांच्या आशिर्वादाने सालाबादाप्रमाणे मरीमाता बारागाड्या ओढण्यात आल्या. बारागाड्या भगत हरीष अनिल लोखंडे बगले मयूर चौधरी व गोलू झोपे यांनी ओढल्या.तर भगताला हुक लीलाधर कौतिक बोरोले यांनी लावला.

मरीमाताच्या बारागाड्या पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्यने गर्दी केली होती.या बारगड्यां यस्वीतेसाठी गब्बर पाटील, नितीन धांडे, किरण महाजन, किरण कोलते, अशोक चौधरी, किशोर कोलते, भानुदास पाटिल, सुभाष पाटील, सुरेश जावळे, नितीन नाले, निलेश कोलते यांनी कामकाज पाहिले तर मित्र मंडळ मातृभूमी मंडळ, श्रीराम मंडळ, सवॅदय मंडळ, आनंद मंडळ, अष्टभुजा मंडळ, शिवराय मंडळ, नमस्कार मंडळ, भद्रकाली मंडळ, साधना मंडळ, सत्कार मंडळ, भवानी पेठ मंडळ यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे