धारणी तहसिलमधील नांदुरी गावात शासनाची लाप्रवाही
धारणी (महेंद्रसिंग पवार) धारणी तहसीच्या नांदुरी गावात हरिसल ते नांदुरी ग्रामपंचायत प्रयन्त नेट पोहचविण्याकरीता अंडरग्राउंड वायरिंग केली होती. नाली तीन ते चार फिट मोठी ४० ते ४५ मिटर लांब गावाच्या सुरवातीस आहे . एक दोन वर्ष झाले आतापर्यंत बुजवली नाही. का बर ? असा प्रश्न निर्माण होतो.
लोकांचा मनात रोडची साईड पटरी नाली करून ठेवली आहे. नाली मुळे कित्येक वेळा एक्सीडेंट झालेला आहे आणि त्या लोकांना गंभिर पणे ने चोट लागली होती नवीन लोक गावात येतात तेव्हा त्यांना न नालित झाडे झुडपेमुळे नाली दिसत नाही. आणि अमोर समोर गाडी आल्यावर क्रॉसिंग घेतांना नलित पडून जाते. विशेष:त हे आहे की विद्यार्थी शाळेत बाईक किंवा सायकल ने जातांना कित्येक वेळा नालित पडले. त्यांना पण गंभीर पणे झाली आहे. शासन याची वाट बघत आहे का? एखाद्या व्यक्तीच्या जीव गेल्यावर नाली बुजवणार असा प्रश्न? लोकांचा मनात निर्माण होतोय.