शिवुर रियाज कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा वाटप
वैजापूर (प्रतिनिधी) शिवुर अल्पावधीतच राज्यात नावलैकिक असलेले टायगर ग्रुपचे रियाज कुरेशी यांच्या वाढदिवसा निमित्ताने शिवुर येथील गरजूंना नागरिकांना किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले आहे.
रियाज कुरेशी हे सामाजिक कार्यकर्ते सक्रिय असून विविध सामाजोपयोगी उपक्रम ते राबवत असतात. शिवुर येथील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे अकबर कुरेशी यांचे रियाज चि. रियाज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपक्रम बद्दलचे सर्व कौतुक होत आहे. यामुळे ग्रामपंचायतचे सदस्य बाळा पाटील, जाधव सुनील खांडगावरे, अशोक चव्हाण, माजी पठाण विजय झाडे, बाळा पवार, सागर विटकर, विक्रम गायकवाड, अमोल बहीकर, ओमकार बनकर, भैय्या साळवे, सतीश, वैजापूर अल्लाड मालगावकर, आकाश शिंदे, ऋषी वैजापूर यांच्यासह रियाज कुरेशी मित्रमंडळी उपस्थित होते.