राजकीय
पदाधिकारी संवाद सभा खा. सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

सोलापूर : येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद सभा संसदरत्न लोकप्रिया खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी आ. राजन पाटील, आमदार यशवंत (तात्या) माने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी महापौर महेश आण्णा कोठे, आ दीपक आबा साळुंखे, महेश गादेकर, जिल्हा निरीक्षक सुरेश घुले, भगीरथ भालके, कल्याणराव काळे, शहर अध्यक्ष भारत जाधव, संतोष पवार, महासचिव युवक काँग्रेस वैजीनाथ धेंडे सह इतर तालुका, शहर सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी, नगरसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.