जगदंबा मातेच्या यात्रेनिमित्त पुणे परिवार व तळणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न
मोताळा (संभाजी गवळी) तळणी येथे जगदंबा मातेच्या यात्रेनिमित्त पुणेरी परिवार व तळणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला ग्रामस्थांनी चांगल्याप्रकारे प्रतिसाद देत 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुरुषांनीच नव्हे तर महिलांनीही रक्तदान केले.
रक्तदाते शेता नारखेडे, वंदना नाफडे, स्नेहल नारखेडे, राहुल किनगे, लक्ष्मण बोंडे, अभिषेक झोपे, कार्तिक उज्जैनकर, राहुल लोखंडे, अनंता खर्चे, निलेश इंगळे, योगेश नाफडे, प्रणव बडे, अमोल बराटे, गजानन नारखेडे, पंकज बराठे, अक्षय खर्चे, राजेंद्र भारंबे, श्रीकृष्ण खर्चे, नितीन नारखेडे, अमित नारखेडे, तुषार नारखेडे, अतुल नाफडे, संजय खर्चे, उमेश सुपे, अमोल नारखेडे, योगेश खवाल, राधेश्याम वाडे, भिकाजी तायडे, अविनाश झोपे, विजय वाघोळे इत्यादी रक्तदात्यांनी केले. रक्तदान रक्तदानासाठी विशेष सहकार्य रक्तदाता मलकापूर मदत कार्य बहुउद्देशीय संस्था मलकापूर अप रेस तुपकरी दिलीप नाफडे, विठ्ठल नारखेडे, शेषराव बोदळे, गजानन पाटील, अमित नाफडे, मंगेश पाटील, भुषण पाटील, रोहन लोखंडे, प्रशांत नाफडे, निलेश इंगळे, गणेश वाघ, विशाल सातव, संजय नारखडे, निवृत्ती इंगळे, संजय बोधले व तसेच ज्यांच्यामुळे हे शिबिर चांगल्या प्रकारे संपन्न झाले.



