महाराष्ट्र
कोर्टाच्या निर्णयामुळे घोडा गाडी शर्यतीला सुगीचे दिवस
वैजापूर (भिमसिंग काहाटे) वाघ आईच्या यात्रेनिमित्त भगूर येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीसाठी औरंगाबाद जिल्ह्यासह नाशिक नगर मधील मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालकांनी आपले घोडा बैलासह शर्यतीत सहभाग घेतले होते. शर्यत पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.