महाराष्ट्र
प्रलंबित मागण्यांबाबत राज्यशासनाशी पाठपुरावा करुन उपाययोजना आखण्यात आल्या !
वरुड (रुपेश वानखडे) तहसील कार्यालय वरुड येथे महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना यांच्याद्वारे प्रमुख प्रलंबित मागण्याबद्दल विशेषत: अव्वल कारकून / मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाबाबत आणि पदोन्नतींच्या मागण्यांबाबत सुरु असलेल्या एक दिवसीय लाक्षणिक संपाला भेट देवून कर्मचारी यांच्या सह चर्चा करुन मागण्यांबाबत राज्यशासनाशी पाठपुरावा करुन उपाययोजना आखण्यात आल्या.