महाराष्ट्र

सोयगांव येथील ह. भ. प. नाईक दादा गुरुजी मंदिर येथे पाणपोईचे उदघाटन

सोयगाव : येथील शेंदुर्णी रोडवरील ह.भ.प. सदगुरु नाईक दादा गुरुजी मंदिर येथे त्याचें भक्त सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक एकनाथ सोनाजी आगे, सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन एम आर नाईक नाना व विजय अहिरे यांच्या सहकार्याने आर ओ फिल्टर शुद्ध व शीतल पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचे आज उदघाटन प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षक मधुकर आहिरे गुरुजी, प्रल्हाद चौधरी, प्रमोद पाटील, प्रकाश बोर्डे , पंडित काकडे, कडुबा मानकर, शिवाजी चौधरी, सारंग बागले, किशोर पाटील, छोटू चौधरी, शांताराम चौधरी, गोलू आहिरे, सुकलाल परदेशीं आदिसह भक्त मंडळ उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे