ब्रेकिंग
Trending
सलमान खानला धक्का, मानहानी खटल्यात अंतरिम दिलासा नाहीच
केतन आणि सलमान यांच्यात जमीन खरेदी आणि व्यवहारावरून वाद सुरू आहे. अशात आता मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यात अंतरिम दिलासा देण्यास नकार
मुंबई– सलमान खानने त्याच्या फार्महाऊस शेजारी केतन कक्कड विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. एका व्हिडिओ मुलाखतीत सलमान विरोधात अपमानास्पद टिपणी केल्याबद्दल हा खटला दाखल करण्यात आला होता. केतन आणि सलमान यांच्यात जमीन खरेदी आणि व्यवहारावरून वाद सुरू आहे. अशात आता मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यात अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. बार अँड बेन्चच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली.