महाराष्ट्र
सनफुले येथील निलाबाई कोळी यांचे वृद्धापकाळाने निधन
चोपडा : तालुक्यातील सनफुले येथील निलाबाई पुंजू कोळी वय ६६ यांचे आज सकाळी ९.०० वाजेला वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४.०० वाजेला राहत्या घरून निघणार आहे. ते प्रगतशील शेतकरी अर्जून कोळी यांच्या पत्नी होत्या व राजेंद्र पूंजू कोळी, रघुनाथ कोळी आणि बालाजी पुंजु कोळी यांचा आई होत्या.