Speed News Maharashtra
-
शिर्डीच्या मंदिरासंबंधी मुस्लिम समाजाची मोठी मागणी ; नेमकी काय केली मागणी ?
शिर्डी : राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच शिर्डीतील मुस्लीम समुदायाने शिर्डीच्या मंदिरासंबंधी मोठी मागणी केली आहे. भोंगा…
Read More » -
‘त्या’ बलात्कार प्रकरणी रितेश देशमुखची कठोर कारवाईची मागणी ; जाणून घ्या..नेमकं प्रकरण काय?
मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे.…
Read More » -
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
भुसावळ (प्रमोद बावस्कर) पंचशील नगर येथील मदिना मशिद आवारात वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन…
Read More » -
पांझरा नदीवरील मुडी व मांडळ फड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी मिळाली प्रशासकीय मान्यता
अमळनेर : पांझरा नदीवरील मुडी व मांडळ फड बंधाऱ्याची दुरावस्था झाली असताना आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी या…
Read More » -
Horoscope : आजचे राशिभविष्य, गुरुवार ५ मे २०२२ !
मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु…
Read More » -
धरणगाव येथे प्रा.डॉ.सुषमा अंधारे यांचे प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन
धरणगाव (प्रतिनिधी) भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय उत्सव समितीतर्फे महाराष्ट्राची मुलूख मैदान तोफ प्रा.डॉ.सुषमा अंधारे यांचे प्रबोधन पर व्याख्यानाचे…
Read More » -
थंड पाण्याच्या नावाखाली नागरीकांची लूट ; आरओ प्लांटकडून धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हाभरात अशुद्ध पाण्याचा गोरख धंदा
धुळे : आरओ प्लांट व शुद्ध पाण्याच्या नावाखाली जिल्हाभरात अशुद्ध पाण्याचा गोरख धंदा जोरात सुरू आहे. अनेक पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना…
Read More » -
महाराष्ट्र
ग्रामविस्तार अधिकारी सपकाळे मारूळ सरपंचाना पाठीशी घालताय का ?
जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मारुळ येथील सरपंचानी शासकीय जागेवर इमारत बांधली. तसेच शासकीय टूबेल चा व्यक्तिगत वापर करीत असल्याची…
Read More » -
राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपस्थित हिंदी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी हिंदीमधून प्रतिक्रिया देण्याची…
Read More » -
ग्राम दैवत मरीआई यांच्या उत्सव निमित्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न
खडके बु ता, एरंडोल : येथे दर वर्षी सालाबादप्रमाणे अक्षयतृतीया च्या दिवशी ग्राम दैवत मरीआई (सीता माता)यांच्या उत्सव निमित्ताने बारागाड्या…
Read More »
