जळगाव जिल्हा
पिपळगाव हरे येथे एपीआय कृष्णा भोये यांच्या हस्ते ध्वजारोहण
पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील पिपळगाव हरे येथे आज प्रजाकसत्ता दिन निमित्ताने पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे ध्वजारोहण एपीआय कृष्णा भोये यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उप निरीक्षक दिगंबर थोरात, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पत्रकार तसेच गावतील नागरिक उपस्थित होते.