भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी केले संबोधित
नंदुरबार : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त भाजपा जिल्हा कार्यालय “विजय पर्व” येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना वर्चुअल संबोधित केले.

याप्रसंगी कार्यक्रम बघताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र दादा गावित, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, आनंद माळी, लक्ष्मण माळी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधा पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भिमसिंग राजपूत, प्रज्ञा सेल जिल्हाध्यक्ष रजनी रघुवंशी, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष बी डी पाटील, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष निर्मला पगारे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


