जळगाव जिल्हा
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त अन्नदान वाटप
नंदुरबार : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त नंदुरबार शहरातील अमृत चौक येथे अन्नदान वाटप कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी अन्नदान वाटप करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष निर्मला पगारे, कैलास चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.