आमदार चंद्रकांत पाटिल यांचे उपस्थितित वडोदा येथे महाराजस्व अभियान अंतर्गत ‘शासन आपल्या दारी’
मुक्ताईनगर (सचिन झनके) कुऱ्हा (रुपेश) आमदार चंद्रकांत पाटिल यांचे उपस्थितित वडोदा येथे महाराजस्व अभियान अंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ या शिबीर मध्ये आज पूरवठा विभाग मार्फत रेशन कार्ड बदल च्या सर्व सुविधा एका छता खाली देत सर्व सुविधा हातोहात देण्यात आल्या.
या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटिल यानी उपस्थित नागरीकांशी चर्चा करुन मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार श्वेताताई संचेती, शिवसेना उपतालुका नवनीत पाटिल, सरपंच सपना खिरोलकर, उपसरपंच रंजना कोथलकर, तलाठी गायकवाडसाहेब, ग्रामसेवक, कोतवाल, शहर प्रमुख पंकज पांडव, पुंडलिक सरग, गण प्रमुख नारायण पाटिल, सतीश नागरे, गट प्रमुख जावेद, सो मि सेल विभागप्रमुख दीपक वाघसर, युवासेना शहर प्रमुख अविनाश वाढे, रशीद तड़वी, विश्वास पाटिल, अन्ना पवार, दीपक पवार, इमरान हाजी, प्रमोद वाघमारे, उद्भव कोथलकर, श्रवण धाडे, राहुल खिरलकर, रितेश मूलतकर, गणेश सोनोने, छोटू पाटिल, संदीप डीवरे, काशीनाथ वानखेड़े, नंदलाल भोसले, गजानन इंगले तसेच परीसरातील नागरिक गवकारी कार्यकरते उपस्थित होते व नागरीकानी आमदार साहेबांचे आभार मानले की हया सर्व सुविधा तुम्ही आम्हाला आमचे गावत उपलब्ध करून दिले.