नाशिक
प्रणिती शिंदे यांच्यासह यशवंत मानेंनी विविध विभागाच्या कामाचा घेतला आढावा
नाशिक (वैजीनाथ धेडे) नाशिक येथे महाराष्ट्र विधानमंडळ अनुसुचित जाती कल्याण समिती सोमवार दि ११ एप्रिल रोजी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी समिती च्या अध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे, समिती सदस्य तथा आमदार यशवंत (तात्या) माने यांच्यासह इतर समिती सदस्य आमदार यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी दरम्यान विविध विभागाच्या कामाचा आढावा घेतला. व प्रत्यक्षात भेटी देवून कामाची पाहणी केली.