जळगाव जिल्हा
ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी
जळगाव (सतीश बावस्कर) ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.

सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे महात्मा फुले जयंती उत्साहात संपन्न झाला.

यावेळी गावाचे नागरिक सरपंच सचिन सुरेश महाले व उपसरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमेस फूल व गुच्छ अर्पण केले व गावातील नागरिक उपस्थित होते.






