महाराष्ट्र

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील भडणे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश देसले यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

यावेळी उपसरपंच जगतसिंग गिरासे, माजी सरपंच संजय देसले, पोलीस पाटील युवराज माळी, सतीश माळी, संजय चौधरी, गोरख पाटील, विठोबा पाटील, अशोक माळी, मधुकर पाटील, गोरखपाटील भाऊसाहेब पाटील, एकनाथ पाटील, धर्मा चौधरी, मोहन गोसावी, रतिलाल मंगळे, आखाडु मगळे, नानू मंगळे, बबन मंगळे, दगा मंगळे, दीपक मंगळे, गोरख मंगळे यांनी पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी गावातील समाज बांधव व बौद्धसमाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार बबन मगळे यांनी केले.शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील भडणे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश देसले यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपसरपंच जगतसिंग गिरासे, माजी सरपंच संजय देसले, पोलीस पाटील युवराज माळी, सतीश माळी, संजय चौधरी, गोरख पाटील, विठोबा पाटील, अशोक माळी, मधुकर पाटील, गोरखपाटील भाऊसाहेब पाटील, एकनाथ पाटील, धर्मा चौधरी, मोहन गोसावी, रतिलाल मंगळे, आखाडु मगळे, नानू मंगळे, बबन मंगळे, दगा मंगळे, दीपक मंगळे, गोरख मंगळे यांनी पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी गावातील समाज बांधव व बौद्धसमाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार बबन मगळे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे