डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त भिमगिताचा कार्यक्रम संपन्न
भुसावळ (प्रमोद बावस्कर) तालुक्यातील पिपळगाव बु येथे दि १४ एप्रिल डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापुरुषांचा प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वात प्रथम धम्म दिप बुद्ध विहार येथे त्रिशलण – व. पंचशिल सामुदायिक पद्धतीने आंबेडकर नगर मधील उपासक – उपासिका व बाल मित्र यानी सर्वानी घेतले व ग्रामपचायत कार्यालयातील महापुरुषांचा प्रतिमेस माल्यार्पण पिंपळगाव बु ॥ येथील जेष्ठ नागरिकानी केले व ऑरकेस्टा कार्यकमाच्या सुरवातीला दिप प्रज्वलन करण्यात आले.
पिपळगाव बु ॥ येथील प्रथम नागरिक ज्ञानदेन मावळे , बाबुराव गंभीर सरोदे मा सरपंच विद्यामान शास्त्री विद्यालयाचे चेरमन, निवृत्ती नामदेव पाटील उपसरपंच , सजंय मावळे उपसरपंच, जितेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य, सपडू बावस्कर समाजिक कार्यकर्ते व गांवातील सर्व बहुजन लोकभिमुख जनसमुदाय तसेच प्रमुख पाहुणे यांची उपस्थीती लाभली. यशोराज तायडे स्पीड न्यूज महाराष्ट्र संपादक, मंकरद कुलकर्णी, अलोकजी, सतीष बावस्कर कार्यक्रम यशस्वी करयासाठी धिरज बावस्कर, समाधान बावस्कर, रोशन बावरकर, सागर बावस्कर, शुभम बावस्कर, सारंग बावस्कर, यश आटवाल, साचिन बावस्कर, विकास बावस्कर, साचिन उमक, प्रकाश बावस्कर सर्वांनी परिश्रम घेतले.


