महाराष्ट्र

अभिनेत्री राखी सावंत वर गुन्हा दाखल करा ; आदिवासी टायगर सेनाचे दोंडाईचा पोलीस स्टेशनला निवेदन

मालपुर : अभिनेत्री राखी सावंत यांनी आदिवासी समाजाला उद्देशून अश्लील अंग प्रदर्शन कृती करत अश्लील व्हिडिओ बनवून ViRalbhayah या नावांच्या आयडीवर इन्स्ट्रागाम व व्हाट्सअँपवर, अशा सोशल मीडियावर टाकत संपूर्ण आदिवासी समाजाची बदनामी केली आहे व जाणीव पुर्वक तेढ निर्माण होईल, यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरून वाईट कृती केली आहे. राखी सावंतच्या या वाईट कृत्याचा आदिवासी टायगर सेना A.T.S. धुळे जिल्हातर्फे जाहीर निषेध करण्यात आला व दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी किशोर ठाकरे (जिल्हाध्यक्ष A.T.S. धुळे जिल्हा), रविंद्र ठाकरे संपर्क प्रमुख शिंदखेडा दोंडाईचा, कुष्णा मालचे तालुकाध्यक्ष दोंडाईचा, विठ्ठल सोनवणे उपतालुकाध्यक्ष दोंडाईचा, विजय मालचे दोंडाईचा, तालुका कार्यध्यक्ष योगेश मालचे दोंडाईचा, शिंदखेडा सरचिटणीस व आदिवासी टायगर सेनाचे कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे