चोपडा
संपुले येथे संत रविदास महाराज यांचा जन्मदिवस साजरा
चोपडा (सिद्धार्थ बाविस्कर) जगद्गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४५ व्या जयंती निमित्ताने चोपडा संपुले येथे मोठ्या उत्साहाने संत रविदास महाराज यांचा ६४५ जन्मदिवस साजरा करण्यात आला.
या निमित्ताने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे चोपडा तालुका अध्यक्ष अरुण मोरे यांनी पुष्पहार अर्पण केले. यासोबत उपस्थित हिंमत मोरे (माजी पो.पाटील संपुले) प्रल्हाद मोरे, निंबा मोरे, नामदेव मोरे, समाधान निकाळजे, आत्माराम मोरे आदी समाज बांधव उपस्थित होते.