महाराष्ट्र
रेखा विनोदिया यांचे दीर्घ आजारानंतर निधन
भुसावळ : रेखा परसराम विनोदिया (वय ४७) यांचे दीर्घ आजारानंतर दि. ५ एप्रिल २०२२ रोजी सांय ५:५० वा. देवाज्ञा झाली असून त्यांची अंत्यात्रा दि. ६ एप्रिल २०२२ रोजी ११:०० वाजता सिवनी पिपरिया म.प्र.येथील राहत्या घरून निघेल. त्यांचा पश्चात पति मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. ते स्पीड न्यूज महाराष्ट्र जळगाव जिल्हा प्रतिनिधी अखिलेशकुमार धिमान यांचे मावशी होत.




